काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा, राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा, राज्यपालांविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

| Updated on: Nov 21, 2022 | 10:49 AM

'काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा' अशा घोषणा देत राष्ट्रवादीचं पुण्यातील सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagat Singh Koshyari ) यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन(Pune NCP Aandolan), ‘काळी टोपी हटवा, महाराष्ट्र वाचवा’ अशा घोषणा देत राष्ट्रवादीचं पुण्यातील सावरकर पुतळ्याजवळ आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करणाऱ्या राज्यपालांचा जाहीर निषेध अशा आशयाचे फलक हातात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं राज्यपालांविरोधात आंदोलन. राज्यपाल यांच्याविरोधात गेल्या तीन दिवसांपासून अनेक ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येत आहेत.

Published on: Nov 21, 2022 10:48 AM