राष्ट्रवादी 27 टक्के उमेदवार OBC समाजाचे देणार

राष्ट्रवादी 27 टक्के उमेदवार OBC समाजाचे देणार

| Updated on: Jul 11, 2022 | 4:15 PM

27 टक्के ओबीसी समाजाचे उमदेवार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टि्वट करुन ही माहिती दिली.

मुंबई: 27 टक्के ओबीसी समाजाचे उमदेवार देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टि्वट करुन ही माहिती दिली. “ओबीसी समाजाला न्याय देणं, आमच्यासाठी महत्त्वाचं आहे” असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 11, 2022 04:15 PM