VIDEO : Pune | गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

VIDEO : Pune | गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

| Updated on: Sep 04, 2021 | 2:36 PM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात आज संपूर्ण राज्यात महागाई विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईचा निषेध म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेणाच्या गोवऱ्या गिफ्ट म्हणून पाठवल्या आहेत.  रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वातील सिटी पोस्टाबाहेर हे आंदोलन सुरू होत. यावेळी पोस्टाद्वारे मोदींना शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आहेत. मोदीसरकारने गॅस सिलेंडरचे भाव 25 रुपयांनी वाढवत देशातील सर्व भगिनींना रक्षाबंधनाची ओवाळणी दिली होती.