Special Report | महाराष्ट्राने दिले जगाला 2 कोरोना टेस्ट किट, नागपूरच्या नीरी, पुण्याच्या मायलॅबनं रोवला झेंडा
Special Report | महाराष्ट्राने दिले जगाला 2 कोरोना टेस्ट किट, नागपूरच्या नीरी, पुण्याच्या मायलॅबनं रोवला झेंडा
नागपूरच्या नीरी आणि पुण्याच्या मायलॅब या दोन संस्थांनी कोरोनाच्या टेस्टचं नवं किट बनवलं आहे. या किटला सरकारच्या आयसीएमआरनेही मान्यता दिली आहे. या किटमुळे घरच्या घरी कोरोनाची चाचणी करता येणार आहे. तसेच कोरोनाची लागण झाली की नाही याची लगेच माहिती मिळणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos