सत्यजित तांबे यांचं विधानपरिषदेतील पहिलं भाषण, आमदारकीच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष; कशावर केलं भाष्य

सत्यजित तांबे यांचं विधानपरिषदेतील पहिलं भाषण, आमदारकीच्या पहिल्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष; कशावर केलं भाष्य

| Updated on: Mar 03, 2023 | 4:04 PM

VIDEO | नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी सभागृहात आज पहिलं भाषण केलं... बघा काय म्हणाले...

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनात नव निर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांचं पहिलं वहिलं भाषण झालं. त्यांच्या आमदारकीच्या पहिल्या भाषणाकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. नाशिक पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून आलेले सत्यजित तांबे यांनी सभागृहात आज पहिलं भाषण केलं. सत्यजित तांबे यांच्यामुळे यंदा पदवीधरची निवडणूक चांगलीच चर्चेत होती. तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून मतदान आणि निकाल लागेपर्यंतही महाराष्ट्रात मोठ्या नाट्यमय घडामोडी झाल्या. अखेर विजय सत्यजित तांबे यांचाच झाला. आज विधान परिषदेत बोलताना त्यांनी या राजकीय नाट्याचा उल्लेख केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव आवर्जून घेतलं. बघा नेमकं काय म्हणाले सत्यजित तांबे…

Published on: Mar 03, 2023 04:02 PM