TOP 9 News | मोठ्या बातम्या | टॉप 9 न्यूज | 9 PM | 12 June 2021

TOP 9 News | मोठ्या बातम्या | टॉप 9 न्यूज | 9 PM | 12 June 2021

| Updated on: Jun 13, 2021 | 2:07 AM

राज्यात दिवसभरता अनेक मोठ्या घडामोडी घडल्यात. याच बातम्यांचा आढावा घेणारं हे न्यूज बुलेटिन.

TOP 9 News | राज्यात दिवसभरता अनेक मोठ्या घडामोडी घडल्यात. या घडामोडी नेमक्या काय आहेत. यात जालन्यात वाळूमाफियांनी पत्रकारावर केलेल्या हल्ल्यापासून तर साताऱ्यात भाजप नगरसेविकेने ठेकेदाराला थेट गळा चिरण्याची धमकी दिल्याच्या बातमीचा समावेश आहे. याच बातम्यांचा आढावा घेणारं हे न्यूज बुलेटिन. | News Bulletin TOP 9 News 9 PM 12 June 2021