Special Report | पुढील 2 महिने राज्यासाठी धोक्याचे, कोविड टास्क फोर्सचा इशारा
राज्याच्या टास्क फोर्सने पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. कोरोना संपलेला नसून मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं कोविड टास्क फोर्सने म्हटलं आहे.
राज्याच्या टास्क फोर्सने पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. कोरोना संपलेला नसून मृत्यूचं प्रमाण शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं कोविड टास्क फोर्सने म्हटलं आहे. दरम्यान आयसीएमआरने दोन लसींच्या मिक्सिंग आणि मॅचिंग यांच्या चांगल्या परिणामाची बातमी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारी स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 09, 2021 12:47 AM
Latest Videos