Mumbai NIA Raid: ग्रांट रोड भागातून सलीम फ्रुट नावाच्या व्यक्तीला NIAने घेतलं ताब्यात
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (Mumbai NIA Raid) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (Mumbai NIA Raid) मोठी कारवाई केली आहे. एनआयएने आज मुंबईतील 20 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे 20 अड्डे दाऊदच्या शार्प शूटर, तस्करांशी संबंधित आहेत. दाऊदचं नाव समोर येत असलं, तरी निशाण्यावर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) असल्याचं दिसत आहे. मलिक यांचा व्यावसायिक भागीदार सुहेल खांडवानी (Suhail Khandwani) याच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. तर सलीम फ्रुटसह दोघांना एनआयएने ताब्यात घेतलं असून दोघेही मलिक यांच्याशी संबंधित आहेत.
Published on: May 09, 2022 12:45 PM
Latest Videos