Nashik Farmers | वसुलीसाठी नाशिकच्या शेतकऱ्याला धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

Nashik Farmers | वसुलीसाठी नाशिकच्या शेतकऱ्याला धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

| Updated on: Aug 17, 2021 | 3:51 PM

द्राक्ष बागेसाठी घेतलेले खत आणि औषधांच्या उधारी-वसुलीसाठी गुंड आणि क्राईम ब्रांचच्या नावाने धमकीचे फोन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील ‘द्राक्षाची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील उगावमध्येच हा प्रकार घडला आहे.

द्राक्ष बागेसाठी घेतलेले खत आणि औषधांच्या उधारी-वसुलीसाठी गुंड आणि क्राईम ब्रांचच्या नावाने धमकीचे फोन आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातील ‘द्राक्षाची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील उगावमध्येच हा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे कृषी सेवा केंद्राची महिला संचालिका श्रद्धा सुनील कासुर्डे तक्रार दाखल झाल्यानंतर पतीसह पसार झाली आहे. कृषी मंत्र्यांसोबत असलेले महिलेचे फोटो राजकारणातील तिचे लागेबांधे समोर आणत असून फोटोंवरुन तिच्या दबंगगिरीचीही चर्चा आहे.

Published on: Aug 17, 2021 03:46 PM