Nikhil Bhamare याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी-tv9

| Updated on: May 19, 2022 | 5:05 PM

निखिल भामरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची बदनामी केल्याचे प्रकरण समोर असताना आणखी एक प्रकार समोर आलंय पवारांची बदनामी केली म्हणून निखिल भामरे यांच्या वर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. पावारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट त्याने टि्वट वर केली होती.  @nikhilbhamre या सोशल मीडिया साईड वरून शरद पवार यांना उद्देशून वेळ आलीय बारामतीच्या ‘गांधी’ साठी…..बारामतीचाच नथुराम गोडसे तयार करण्याची अशी पोस्ट त्याने केली होती. याप्रकरणी आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Published on: May 19, 2022 05:02 PM
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 19 May 2022-tv9
Vinayak Raut | ‘मुंबईत मनसेने लावलेली पोस्टर्स ही फक्त ड्रामेबाजी’-tv9