VIDEO : Nilesh Rane यांचा ताफा गावकऱ्यांनी अडवला
रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी आज निलेश राणे यांचा ताफा अडवल्याची घटना घडलीयं. इतकेच नाही तर निलेश राणे हे ग्रामस्थांना बोलण्यासाठी गेले असता त्यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली तर काही महिलांनी राणे समोर आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला.
रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांनी आज निलेश राणे यांचा ताफा अडवल्याची घटना घडलीयं. इतकेच नाही तर निलेश राणे हे ग्रामस्थांना बोलण्यासाठी गेले असता त्यांच्याविरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली तर काही महिलांनी राणे समोर आपल्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, यादरम्यान मोठा गोंधळ बघायला मिळाला. ग्रामस्थ निलेश राणे यांची बाजू ऐकायला तयार नसल्याचे देखील यावेळी बघायला मिळाले. ग्रामस्थांनी यावेळी आक्रमक पत्रिका घेतल्याचे दिसते आहे. कोकणातील अनेक गावांनी रिफायनरी प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे.
Published on: Aug 21, 2022 12:21 PM
Latest Videos