Nitesh Rane | हे परिवहन नाही तर परिवार मंत्री, नितेश राणेंचा अनिल परब यांना टोला

Nitesh Rane | “हे परिवहन नाही तर परिवार मंत्री”, नितेश राणेंचा अनिल परब यांना टोला

| Updated on: Nov 09, 2021 | 12:10 AM

जेवढी धावपळ तुम्ही आर्यन खानसाठी केली तेवढी शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी  केल तर आशीर्वाद लाभेल. परब तुम्ही पोलिसांच्या गराड्याच्या बाहेर गेलात कर कसे परत जाता बघू. डोक्याला टेंगुळ देउ. या आत्महत्या नाहीत, हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा, असे नितेश राणे म्हणाले. 

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाजप नेते नितेश राणे यांनी भाष्य केलंय. त्यांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर टीका  केलीय.  हे परिवहन नाही तर परिवार मंत्री आहेत.  कोणासाठी काम करत आहेत. जेवढी धावपळ तुम्ही आर्यन खानसाठी केली तेवढी शेतकरी आणि एसटी कर्मचाऱ्यांसाठी  केल तर आशीर्वाद लाभेल. परब तुम्ही पोलिसांच्या गराड्याच्या बाहेर गेलात कर कसे परत जाता बघू. डोक्याला टेंगुळ देउ. या आत्महत्या नाहीत, हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर गुन्हा दाखल करायला हवा, असे नितेश राणे म्हणाले.