Nitesh Rane | राणे मंत्री झाले, राऊत खासदारकीमध्येच – नितेश राणे
भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. राणे साहेब आज केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि हे महाशय त्याच वयाचे असून खासदारकीमध्येच लुडबुड करत आहेत. खासदारकीमध्येच अडकून पडले आहेत आणि कोणाला आव्हान देत आहेत, असं नितेश राणे म्हणाले.
सिंधुदुर्ग : भाजप नेते नितेश राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. राणे साहेब आज केंद्रीय मंत्री झाले आहेत आणि हे महाशय त्याच वयाचे असून खासदारकीमध्येच लुडबुड करत आहेत. खासदारकीमध्येच अडकून पडले आहेत आणि कोणाला आव्हान देत आहेत? त्यांची एक ही बातमी राणेंसाहेबांशीवाय नसते. असा प्रहार त्यांनी यावेळी केला.
Latest Videos