महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र झुकणार नाही – नितेश राणे
महाराष्ट्र झुकणार नाही, असं मंत्री आदित्य ठाकरेंनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते खरं आहे. महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही.
मुंबई: महाराष्ट्र झुकणार नाही, असं मंत्री आदित्य ठाकरेंनी सकाळी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. ते खरं आहे. महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीच झुकणार नाही, असं आमदार नितेश राणे म्हणाले. आज सकाळी इन्कम टॅक्सने जी रेड टाकली, ती त्यांच्या तपासाचा भाग आहे असे आमदार नितेश राणे म्हणाले.
Latest Videos

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
