VIDEO : भाजप आमदार Nitesh Rane सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टात शरण, Sindhudurg कोर्टाबाहेरुन थेट Live
नारायण राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी सकाळपासून मोठ्या घडामोडी सुरू होत्या. नितेश राणे आज सरेंडर होण्याची शक्यता होती. भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टात शरण, सिंधुदुर्ग कोर्टाबाहेरुन लोकांची गर्दी समजत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही.
नारायण राणेंच्या ओम गणेश निवासस्थानी सकाळपासून मोठ्या घडामोडी सुरू होत्या. नितेश राणे आज सरेंडर होण्याची शक्यता होती. भाजप आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा कोर्टात शरण, सिंधुदुर्ग कोर्टाबाहेरुन लोकांची गर्दी समजत आहे. संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप नेते नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयातही दिलासा मिळाला नाही. येत्या दहा दिवसात न्यायालयासमोर हजर व्हा आणि नियमित जामीन घ्या, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळल्यानं हा नितेश राणे यांना मोठा धक्का मानला जात आहे. नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला हा सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय मानला जात आहे.
Latest Videos