VIDEO : Nitin Deshmukh | माझा घातपात करण्याचा डाव होता : नितीन देशमुख
अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेले होते. तिथून परतण्याच्या मार्गावर असताना मला बळजबरीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. इतकेच नाहीतर माझ्या शरीरावर, दंडावर इंजेक्शन देऊन माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक खुलासा नितीन देशमुख यांनी केला आहे. नितीन देशमुख यांच्याव काल मुंबईत उपचार झाले.
अकोल्याचे आमदार नितीन देशमुख हे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतला गेले होते. तिथून परतण्याच्या मार्गावर असताना मला बळजबरीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. इतकेच नाहीतर माझ्या शरीरावर, दंडावर इंजेक्शन देऊन माझा घातपात करण्याचा डाव होता, असा धक्कादायक खुलासा नितीन देशमुख यांनी केला आहे. नितीन देशमुख यांच्याव काल मुंबईत उपचार झाले. आज ते आपल्या मतदार संघात अकोल्यात परत निघाले असून नागपूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘त्या दिवशी रात्री बारा वाजता मी हॉटेलमधून निघालो. रात्री तीन रस्त्यावर उभा होतो. 100 ते 200 पोलीस माझ्या मागे होते. कुणीही माला वाहनात बसू देत नव्हते. अखेर या पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं.
Published on: Jun 22, 2022 02:54 PM
Latest Videos