VIDEO : Pune | हॉर्न बदलणार ते पेट्रोल बंद करणार; Nitin Gadkari यांचं भन्नाट स्वप्न, संपूर्ण भाषण Live
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल आणि फन टाईम थिएटर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले की, माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे पेट्रोल-डिझेल बंद करणे. पेट्रोल-डिझेल बंद करण्याची माझी इच्छा शेतकरी पूर्ण करु शकतात. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमी स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल आणि फन टाईम थिएटर उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी नितीन गडकरी म्हणाले की, माझी एकच इच्छा आहे ती म्हणजे पेट्रोल-डिझेल बंद करणे. पेट्रोल-डिझेल बंद करण्याची माझी इच्छा शेतकरी पूर्ण करु शकतात. यावेळी मंचावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुण्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात नितीन गडकरी यांनी राज्य ते केंद्र आणि राष्ट्र ते आंतरराष्ट्रीय कामाची उदाहरणे देत नेहमी स्टाईलमध्ये जोरदार फटकेबाजी केली.
Latest Videos