Dharavi Corona | धारावीत एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही, दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा एकही रुग्ण नाही

Dharavi Corona | धारावीत एकाही कोरोनाबाधिताची नोंद नाही, दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा एकही रुग्ण नाही

| Updated on: Jun 14, 2021 | 5:39 PM

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अशात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा धारावी कोरोनामुक्त झालेली आहे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना ब्रेक द चेन अंतर्गत राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय. अशात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदाच एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही.