Rajesh Tope | महाराष्ट्रात सध्या कडक निर्बंध लावण्याची गरज वाटत नाही- राजेश टोपे
कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या राज्यांकडून आता खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधासंदर्भात माहिती दिली आहे. स
मुंबई : कर्नाटक राज्यात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वेगवेगळ्या राज्यांकडून आता खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील निर्बंधासंदर्भात माहिती दिली आहे. सध्याच राज्यात कडक निर्बंध लावण्याची गरज वाटत नाही, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.
Latest Videos