देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्या; आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची मागणी
देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आखील भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
पुणे : देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी आखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत आखील भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांना पुणे मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. फडणवीस या माध्यमातून नक्कीच राष्ट्रीय पातळीवर विजयी पताका फडकवतील अशा विश्वास देखील ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला आहे.
Published on: Aug 19, 2022 11:23 AM
Latest Videos