'त्या' नोटीसीमुळे नारायण राणे, शिवसेनेत पुन्हा वाद रंगणार?

‘त्या’ नोटीसीमुळे नारायण राणे, शिवसेनेत पुन्हा वाद रंगणार?

| Updated on: Feb 18, 2022 | 7:07 PM

राणेंच्या जुहूमधील बंगल्याची पालिका अधिकाऱ्यांकडून पहाणी करण्यात आली आहे. बंगल्याचे काही बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नोटीस पाठवल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्याची पहाणी करण्यात आली आहे.

राणेंच्या जुहूमधील बंगल्याची पालिका अधिकाऱ्यांकडून पहाणी करण्यात आली आहे. बंगल्याचे काही बांधकाम अनधिकृत असल्याचा आरोप आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिका अधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. नोटीस पाठवल्यानंतर महापालिका अधिकाऱ्यांकडून नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्याची पहाणी करण्यात आली आहे. दरम्यान या नोटीसीवरून पुन्हा एकदा नारायण राणे आणि शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.