OBC Reservation | राजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी संघटना आक्रमक, उद्यापासून आंदोलनाचा इशारा
नाशिकमध्ये उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटनांचं आंदोलन असणार आहे. ओबीसी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिकमध्ये उद्यापासून महिनाभर ओबीसी संघटनांचं आंदोलन असणार आहे. ओबीसी संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झालेली पाहायला मिळतेय.
Published on: Jun 15, 2021 02:31 PM
Latest Videos