रश्मी ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह ट्विटचं नेमकं प्रकरण काय?
रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.
मुंबई: रश्मी ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. जितेन गजारिया असं ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या अधिवेशनातही रश्मी ठाकरे चर्चेत आल्या होत्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीवरून चंद्रकांत पाटील यांनी कोपरखळ्या मारल्या होत्या.
Latest Videos