Mumbai | ...तर ओमिक्रोनला रोखता येऊ शकतात, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

Mumbai | …तर ओमिक्रोनला रोखता येऊ शकतात, माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांची माहिती

| Updated on: Dec 01, 2021 | 9:12 PM

लसीकरणाचे दोन डोस ओमिक्रोन रोखू शकतात असं वक्तव्य माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. सध्या जगभर चर्चा आहे ती कोरोनाच्या नव्या विषाणुची. त्याला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत.

मुंबई : लसीकरणाचे दोन डोस ओमिक्रोन रोखू शकतात असं वक्तव्य माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. सध्या जगभर चर्चा आहे ती कोरोनाच्या नव्या विषाणुची. त्याला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने काही नियम लागू केले आहेत. यावर आम्ही डॉ. दीपक सांवत याना विचारना केली असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र राज्य लसीकरणात सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्राला ही मोठा दिलासा देणारी ही बाब आहे. 100टक्के लसीकरणाचं टार्गेट समोर ठेवून सरकार उपाययोजना करत आहे.