Omicron : ओमिक्रॉनचा संसर्ग सौम्य स्वरुपाचा; मात्र.., डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
ओमिक्रॉन(Omicron)चे राज्यात काल नवे 85 नवे रुग्ण आढळले. संसर्ग सौम्य स्वरुपाचा आहे. जे रुग्ण सापडले त्यांच्यात लक्षणं सौम्य होती, अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलीय.
ओमिक्रॉन(Omicron)चे राज्यात काल नवे 85 नवे रुग्ण आढळले. संसर्ग सौम्य स्वरुपाचा आहे. जे रुग्ण सापडले त्यांच्यात लक्षणं सौम्य होती, अशी माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलीय. रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण , मृत्यूचं प्रमाण कमी असलं, संसर्ग सौम्य असला तरी काळजी अधिक घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.
Latest Videos