Omicron हा डेल्टापेक्षा जास्त घातक नाही, असे आफ्रिकेतील डॉक्टर सांगतात – Dr. Sangram Patil
कर्नाटकात आढळून आलेला ओमिक्रॉन रुग्ण सामुदायिक संक्रमणामुळे संक्रमित आहे. omicron विषाणू डेल्टा पेक्षा जास्त पसरतो पण जर तो डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक नाही, असे आफ्रिकेतील डॉक्टर सांगतात. मात्र, दोन आठवड्यांनंतर खरी परिस्थिती समोर येईल, असे डॉ. संग्राम पाटील यांनी सांगितले.

Latest Videos