Omicron : कर्नाटक सरकारची चिंता वाढली, आढळले ओमिक्रॉनचे नवे 12 रुग्ण!
कर्नाटक (Karnataka)राज्याची राजधानी बेंगळुरू(Bengaluru)मध्ये ओमिक्रॉन(Omicron)चे नवे 12 रुग्ण आढळून आले आहेत. सध्या युरोपीयन देशांमध्ये कोरोना(Corona)च्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून यातील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनग्रस्त (Omicron Patient) असल्याचं समोर आलंय.
कर्नाटक (Karnataka)राज्याची राजधानी बेंगळुरू(Bengaluru)मध्ये ओमिक्रॉन(Omicron)चे नवे 12 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारची चिंता वाढली आहे. हे सर्व प्रवासी परदेशातून भारतात आले आहेत. दरम्यान, हा व्हेरिएंट जवळपास 100पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलाय. सध्या युरोपीयन देशांमध्ये कोरोना(Corona)च्या रुग्णसंख्येत अचानक वाढ झालेली दिसून येत असून यातील बहुतांश रुग्ण ओमिक्रॉनग्रस्त (Omicron Patient) असल्याचं समोर आलंय.
Latest Videos