Women’s Day निमित्त BJP च्या वतीने आघाडीकडून महिलांना Pune Metro ची मोफत सफर |

| Updated on: Mar 08, 2022 | 11:38 AM

जागतिक महिला (Women's day) दिनानिमित्ताने आज भाजपाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri chichwad) शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय.

जागतिक महिला (Women’s day) दिनानिमित्ताने आज भाजपाच्या वतीने पिंपरी-चिंचवडच्या (Pimpri chichwad) शहरातील महिलांना संपूर्ण दिवस पिंपरी ते फुगेवाडी व परतीची मेट्रो सफर करण्याची मोफत संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय. मेट्रोची पहिली सफर सकाळी सुरु करण्यात आली शहरातील अनेक महिलानी ह्या सफरीचा आनंद घेतला . या सर्व महिल्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद  दिसून येत होता.

अंबरनाथच्या प्रणव कोतवालचा ज्युनिअर मिस्टर इंडिया स्पर्धेत डंका
आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड