संभाजी भिडे बरळले! ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक, करणार आंदोलन गीत,
त्यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांनी, 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, तर ‘वंदे मातरम’ गीत राष्ट्रगीत नाही असं म्हणत ते पुन्हा एकदा बरळले. त्यावरून आता न्व्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून आता विरोधक भाजपवर तुटून पडले आहेत.
ठाणे : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे हे सतत वादग्रस्त वक्तव्य करत असतात. ते वरच्यावर त्यांच्या असल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी स्वातंत्र्यदिनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करताना त्यांनी, 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, तर ‘वंदे मातरम’ गीत राष्ट्रगीत नाही असं म्हणत ते पुन्हा एकदा बरळले. त्यावरून आता न्व्या वादाला तोंड फुटले आहे. त्यावरून आता विरोधक भाजपवर तुटून पडले आहेत. यावरूनच आता संभाजी ब्रिगेड देखील आक्रमक झाली आहे. तर आज संभाजी भिडे यांच्या त्या वक्तव्याचा जाहिर निषेध केला जाणार आहे. संभाजी ब्रिगेडकडून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भिडे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
Published on: Jun 28, 2023 07:26 AM
Latest Videos