Breaking | उद्धव ठाकरेंविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल

Breaking | उद्धव ठाकरेंविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल

| Updated on: Aug 25, 2021 | 8:09 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच कारणामुळे ठाकरे यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात उत्तर प्रदेशमध्ये ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2018 साली उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याच कारणामुळे ठाकरे यांच्याविरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. 2018 साली निवडणुकीदरम्यान मे महिन्यात उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांना चपलेने मारण्याची भाषा केली होती. पोलिसांनी ठाकरेंविरोधात एफआरआय दाखल करावा अशी मागणी उत्तर प्रदेशच्या भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.