VIDEO : Devendra Fadnavis | गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा फडणीसांकडून विधानसभेत उपस्थित

VIDEO : Devendra Fadnavis | गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा फडणीसांकडून विधानसभेत उपस्थित

| Updated on: Dec 27, 2021 | 2:15 PM

विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली, सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप केला होता. त्याचा फोटोही ट्वीट केला होता. शिवाय दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. आता पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला. 

विधान परिषदेतील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली, सोलापुरात दगडफेक झाली होती. त्यानंतर पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप केला होता. त्याचा फोटोही ट्वीट केला होता. शिवाय दगडफेक करणारा तरुण हा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. आता पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केला. विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. त्यांनी पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय, म्हणत सत्ताधाऱ्यांवर शरसंधान साधले. मात्र, अजित पवारांनी तार्तम्य बाळगण्याचा सल्ला दिला.