Breaking | राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधीपक्षांचं आंदोलन

Breaking | राज्यसभेतल्या मार्शल प्रकरणावरून दिल्लीत विरोधीपक्षांचं आंदोलन

| Updated on: Aug 12, 2021 | 1:05 PM

राज्यसभेत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी मार्शलचा वापर केल्याचा आरोप करत दिल्लीत विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हातात फलक घेत मोदी सरकारचा निषेध केला.

Breaking | राज्यसभेत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी मार्शलचा वापर केल्याचा आरोप करत दिल्लीत विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी हातात फलक घेत मोदी सरकारचा निषेध केला. विरोधक रस्त्यावर उतरल्यानं या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. | Opposition protest against Marshal use in Rajya Sabha