VIDEO : Anil Parab यांच Sai Resort तोडण्यासाठी पर्यावरण विभागाकडून आदेश

| Updated on: Sep 12, 2022 | 8:00 AM

अनिल परब यांच्या मालकीचे असलेले Sai Resort तोडण्याचे आदेश पर्यावरण विभागाकडून देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर आता चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनिल परब यांचे Sai Resort तोडण्यासाठी आता एक निविदा देखील मागवली आहे.

अनिल परब यांच्या मालकीचे असलेले Sai Resort तोडण्याचे आदेश पर्यावरण विभागाकडून देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर आता चिपळूणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने अनिल परब यांचे Sai Resort तोडण्यासाठी आता एक निविदा देखील मागवली आहे. विशेष म्हणजे या निविदेची जाहिरात थेट पेपरमध्ये देण्यात आलीयं. यामुळे आता अनिल परब यांचे Sai Resort तोडणार असल्याचे स्पष्टच झाले आहे. पर्यावरण विभागाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करते आहे.

Published on: Sep 12, 2022 07:56 AM