Osmanabad | तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु, यावर्षी मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना

Osmanabad | तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु, यावर्षी मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना

| Updated on: Sep 30, 2021 | 9:05 AM

उस्मानाबादेतील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु झाली आहे. शारदीय नवरात्रापूर्वी तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु झाली आहे. तुळजाभवानी मातेला विधीवत पूजा करुन सिंहासनावरुन शेजघरात निद्रेसाठी ठेवले आहे. 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापीत केली जाणार आहे.

उस्मानाबादेतील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु झाली आहे. शारदीय नवरात्रापूर्वी तुळजाभवानी मातेची मंचकी निद्रा सुरु झाली आहे. तुळजाभवानी मातेला विधीवत पूजा करुन सिंहासनावरुन शेजघरात निद्रेसाठी ठेवले आहे. 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा देवीची मूर्ती सिंहासनावर प्रतिष्ठापीत केली जाणार आहे. तुळजाभवानी देवीचा नवरात्र 7 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने सुरू होणार आहे.