बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? - जितेंद्र आव्हाड

बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? – जितेंद्र आव्हाड

| Updated on: Dec 23, 2021 | 4:52 PM

आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? ती आपली संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. याची चर्चा करणं, हे विकृत-बालीशपणाचं लक्षण आहे, अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विराधकांवर केली.

मुंबई: “जेव्हा गरज लागेल, तेव्हा मुख्यमंत्री विधानभवनात येणार. अधिवेशनाच्या दोन दिवस आधी विधानभवनात येऊन गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दल महाराष्ट्रात संभ्रम निर्माण करणं किंवा चर्चा करणं. आपला बाप आजारी असताना आपण आपल्या बापाबद्दल चर्चा करतो का? ती आपली संस्कृती आहे का? आजारपण हे नैसर्गिक आहे. याची चर्चा करणं, हे विकृत-बालीशपणाचं लक्षण आहे, अशी टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विराधकांवर केली.

Published on: Dec 23, 2021 04:51 PM