वेदांता प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस मोदींना भेटणार

वेदांता प्रकल्पावरून शिंदे, फडणवीस मोदींना भेटणार

| Updated on: Sep 15, 2022 | 2:11 PM

वेदांता हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे.

मुंबई: वेदांता हा महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरुन महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. महाराष्ट्रात येणारा प्रकल्प गुजरातला गेल्याने विरोधकांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे. आता या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Published on: Sep 15, 2022 02:11 PM