वेदांता प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण

वेदांता प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंतांचं स्पष्टीकरण

| Updated on: Sep 15, 2022 | 2:22 PM

वेदांत प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "प्रकल्पाबाबत कोअर कमिटीची बैठक होऊ शकली नाही"

मुंबई: वेदांत प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “प्रकल्पाबाबत कोअर कमिटीची बैठक होऊ शकली नाही. गेल्या सात महिन्यात बैठक का झाली नाही? याच उत्तर आदित्य ठाकरे यांनी द्यावं” असा सवाल उदय सामंत यांनी केला. “अजित पवार यांचा गैरसमज दूर करण्यासाठी आपण त्यांना जाऊन पेपर दाखवू” असं उदय सामंत म्हणाले.

Published on: Sep 15, 2022 02:22 PM