Sketches of Pahalgam Attackers Released : सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
Pahalgam Terror Attack Updates : पहलगाममध्ये काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांचे स्केच भारतीय सुरक्षा यंत्रणेने जारी केलेले आहेत. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमधील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. आता हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे स्केच आता जारी करण्यात आलेले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवाद्यांचं हे स्केच जारी केलं गेलं आहे. पुलवामानंतरचा हा सगळ्यात मोठा हल्ला मानला जातो आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी झालेले आहेत. दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. आज आणि उद्या असं दोन दिवस सर्च ऑपरेशन चालणार आहे. तत्पूर्वी आता सुरक्षा यंत्रणांकडून दहशतवादींचं हे स्केच जारी करण्यात आलेलं आहे.
Published on: Apr 23, 2025 12:59 PM
Latest Videos

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याच्या मास्टरप्लानचं टुलकिट सापडलं

Amul Milk : तुम्ही अमूल दूध खरेदी करतात? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी

ऑडिओ - विज्यूअल आणि मनोरंजन शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी दाखल

भारत-पाकच्या तणावादरम्यान बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ...
