Special Report | भाजप-मनसे युतीच्या पोस्टरवर राज ठाकरे 11 व्या स्थानी, युतीत मिठाचा खडा !

Special Report | भाजप-मनसे युतीच्या पोस्टरवर राज ठाकरे 11 व्या स्थानी, युतीत मिठाचा खडा !

| Updated on: Sep 29, 2021 | 11:33 PM

पालघरमध्ये मनसे भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाला. आता त्याच युतीवरुन भाजप, मनसे यांच्यात मानापमानाचे नाट्य रंगले आहे. भाजपच्या महिला उमेदवाराचे एक पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये राज ठाकरे थेट अकराव्या स्थानी आहेत.

पालघर :पालघरमध्ये मनसे भाजप युतीवर शिक्कामोर्तब झाला. आता त्याच युतीवरुन भाजप, मनसे यांच्यात मानापमानाचे नाट्य रंगले आहे. भाजपच्या महिला उमेदवाराचे एक पोस्टर व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये राज ठाकरे थेट अकराव्या स्थानी आहेत. याच कारणावरुन मनसे नेते संतापले आहेत.

Published on: Sep 29, 2021 11:32 PM