Pandharpur Election Result | पंढरपूरच्या विजयाचा गुलाल कुणाचा?
राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा आज रविवारी (2 मे) निकाल लागणार आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
Latest Videos

मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला

भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान

चीनविरोधात मोठी भारताची अॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
