Pandharpur ST Protest | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंढरपूर आगारातून 125 फेऱ्या रद्द

Pandharpur ST Protest | एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पंढरपूर आगारातून 125 फेऱ्या रद्द

| Updated on: Nov 11, 2021 | 1:59 PM

पंढरपूर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विविध विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला असून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ही मोठा फटका बसला आहे. एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूर आगारातून दरोज होणाऱ्या एकशे पंचवीस फेऱ्या बंद आहेत. दिवसभरात पंढरपूर आगाराला सुमारे दहा लाख रुपयांचा फटका […]

पंढरपूर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विविध विलिनीकरण करावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी गेल्या पंधरा दिवसांपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम एसटीच्या प्रवासी वाहतुकीवर झाला असून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना ही मोठा फटका बसला आहे. एसटी कर्मचारी संपामुळे पंढरपूर आगारातून दरोज होणाऱ्या एकशे पंचवीस फेऱ्या बंद आहेत. दिवसभरात पंढरपूर आगाराला सुमारे दहा लाख रुपयांचा फटका बसत आहे. आगारातील 456 कर्मचारी हे संपावर आहेत. पंढरपुरातून एसटीची प्रवासी वाहतूक बंद असल्याने याचा फटका भाविकांना ही होत आहे.