Pandharpur | पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर भक्तांसाठी खुले, मंदिरात भाविकांचा सत्कार

Pandharpur | पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर भक्तांसाठी खुले, मंदिरात भाविकांचा सत्कार

| Updated on: Oct 07, 2021 | 9:20 AM

आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर उघडल्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या अंगावर मंदिर समितीच्या वतीने पुष्प वृष्टी करुन स्वागत करण्यात आले. मंदिर समितीचे सहाअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी गजानन गुरव याच्या हस्ते पहिल्या दहा भाविकांचा सत्कार करण्यात आला.

आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर पंढरपूरचे श्री विठ्ठल मंदिर उघडल्यानंतर येणाऱ्या भाविकांच्या अंगावर मंदिर समितीच्या वतीने पुष्प वृष्टी करुन स्वागत करण्यात आले. मंदिर समितीचे सहाअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि कार्यकारी अधिकारी गजानन गुरव याच्या हस्ते पहिल्या दहा भाविकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.