झाडावर अडकलेल्या खवल्या मांजराला वन्यजीव रक्षकाकडून जीवदान
चंद्रपूरमध्ये दुर्मिळ समजल्या जाणारे खवले मांजर अढळले . सावली येथिल रामप्रसाद शिंदे यांचा शेतातील झाडावर दिसून आले.हे खवले मांजर झाडावर आढळले.
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये दुर्मिळ समजल्या जाणारे खवले मांजर अढळले . सावली येथिल रामप्रसाद शिंदे यांचा शेतातील झाडावर दिसून आले.हे खवले मांजर झाडावर चढले होते. टायगर वन्यजीव रक्षक संस्थेचा पदाधिकार्यांनी माहिती दिली. संस्थेचा पदाधिकार्यांनी शेत गाठून खवल्या मांजराला सूखरूप झाडावरून उतरविले.वनविभागाकडे नोंद करून खुल्या वनक्षेत्रात खवल्या मांजराला सोडण्यात आले.
Published on: Nov 17, 2021 12:50 PM
Latest Videos