Pankaja Munde | पंकज मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा, जळगावातील काही समर्थकांची मागणी
पंकज मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी जळगावातील काही समर्थकांची मागणी केली आहे. सोबतच पंकजा मुंडे यांच्यावर भाजपात अन्याय होत आहे असं काही समर्थकांनी म्हटलं आहे.

Latest Videos