Pankaja Munde | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स शिकण्यासारखे, पंकजा मुंडेंकडून कौतुक

Pankaja Munde | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स शिकण्यासारखे, पंकजा मुंडेंकडून कौतुक

| Updated on: Dec 19, 2021 | 12:21 PM

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स ही शिकण्याची गोष्ट आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केला आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पेशन्स ही शिकण्याची गोष्ट आहे, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केला आहे. आष्टी नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान जाहीर सभेमध्ये पंकजा मुंडे बोलत होत्या. यावेळी त्यांनी सांगितलं की, सुरेश धस आणि भीमराव धोंडे हे दोघे फडणवीस यांच्याकडे गेले होते आणि 50 टक्के जागा मागितल्या होत्या. त्यावेळी फडणवीस यांनी त्यांचं एकूण घेतलं. मी ही त्यांच्याकडून पेंशन्स शिकले आहे त्यांच्याकडून काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत असं यावेळी पंकजा म्हणाल्या.