VIDEO : Pankaja Munde | पालकमंत्री जिल्हा वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

VIDEO : Pankaja Munde | पालकमंत्री जिल्हा वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका

| Updated on: Sep 30, 2021 | 11:31 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टिका केली आहे. नागरिकांना केलेल्या मदतीच्या आश्वासनाचं काय झालं हा माझा प्रश्न आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टिका केली आहे. नागरिकांना केलेल्या मदतीच्या आश्वासनाचं काय झालं हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी केली.