Pankaja Munde | पटोले ते फडणवीस, ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी कोर्टात धाव घ्या, पंकजा मुंडेंची विनंती

Pankaja Munde | पटोले ते फडणवीस, ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी कोर्टात धाव घ्या, पंकजा मुंडेंची विनंती

| Updated on: Dec 17, 2021 | 12:35 PM

ओबीसी रिक्त जागेवर आता ओपन अर्ज दाखल करणार यामुळे ओबीसी अन्याय होईल. या प्रकरणात मुख्यंत्री उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, विजय वडेडेटीवार, देवेंद्र फडवणीस , चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ लक्ष देत कोर्टात धाव घ्यावी, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र, राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडत आहेत. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी नाना पटोले, देवेंद्र फडणवीस या सर्वांनी एकत्र येऊन येऊन कोर्टात धाव घ्यावी, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. ओबीसी रिक्त जागेवर आता ओपन अर्ज दाखल करणार यामुळे ओबीसी अन्याय होईल. या प्रकरणात मुख्यंत्री उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, विजय वडेडेटीवार, देवेंद्र फडवणीस , चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ लक्ष देत कोर्टात धाव घ्यावी, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.