VIDEO : Budget 2022 | पारदर्शकता वाढविण्यासाठी पेपरलेस Online E Bill system लॉन्च होणार - Nirmala Sitharaman

VIDEO : Budget 2022 | पारदर्शकता वाढविण्यासाठी पेपरलेस Online E Bill system लॉन्च होणार – Nirmala Sitharaman

| Updated on: Feb 01, 2022 | 12:59 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना पारदर्शकता वाढविण्यासाठी पेपरलेस Online E Bill system लॉन्च होणार असल्याची माहीती दिली, डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी केंद्रीय अर्थसंकल्प (Central Budget) सादर करताना पारदर्शकता वाढविण्यासाठी पेपरलेस Online E Bill system लॉन्च होणार असल्याची माहीती दिली, डिजीटल करन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुण वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, सेंट्रल बँक डिजीटल करन्सीची सुरुवात करणार आहे. डिजीटल रुपी येणार आहेत. येणाऱ्या काळात सीडबीच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल. पायाभूत विकासांच्या विकास कामासाठी खासगी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात येणार आहे.