Video | परमबीर सिंग यांना 2 जुलैपर्यंत दिलासा, अटक होणार नाही

Video | परमबीर सिंग यांना 2 जुलैपर्यंत दिलासा, अटक होणार नाही

| Updated on: Jun 22, 2021 | 5:55 PM

ॉपरमबीर सिंग यांना दोन जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. अॅट्रॉसिटीसह इतर प्रकरणांमध्ये हा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारनेही कोर्टात तशी ग्वाही दिली आहे. 

मुंबई : परमबीर सिंग यांना दोन जुलैपर्यंत दिलासा मिळाला आहे. अॅट्रॉसिटीसह इतर प्रकरणांमध्ये हा दिलासा मिळाला आहे. त्यांना तूर्तास अटक होणार नाही. राज्य सरकारनेही कोर्टात तशी ग्वाही दिली आहे.

दरम्यान,  परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. सिंग यांनी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे हा दंड बजावण्यात आला आहे. 5 हजार रुपये मुख्यमंत्री कोव्हिड निधीत जमा करण्याचे आदेश सिंग यांना देण्यात आले आहेत.

Published on: Jun 22, 2021 05:54 PM