सप्तश्रृंगी गडावर जाताय? मग हा व्हिडीओ बघूनच देवीच्या दर्शनाला जा
साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणाऱ्या सप्तश्रृंगी गडावर व्हीआयपींना सशुल्क दर्शन, अंमलबजावणी कधीपासून?; जाणून घ्या!
नाशिक : नाशिकच्या सप्तश्रृंगी गडावर सोमवारपासून पेड दर्शन सुरू होणार आहे. यासाठी भाविकांना १०० रूपये मोजावे लागणार आहे. मात्र ते ऐच्छिक असणार आहे. तर स्थानिकांना आधारकार्ड दाखवून देवीचं दर्शन मोफत घेता येणार आहे. यासह १० वर्षाखालील मुलांना सशुल्क पास देखील देण्यात येणार आहे. सप्तश्रृंगी गडावर सशुल्क व्हीआयपी दर्शन सुविधा सुरू करण्यात येणार असून दर्शनासाठी प्रतिव्यक्ती १०० रूपयांचा पास देण्यात येणार आहे. या पासची अमंलबजावणी १३ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार आहे.
Published on: Feb 08, 2023 09:07 AM
Latest Videos